विनोद चन्नाही फिटनेस फ्रीक

दरम्यान पाच वर्षात त्यांच्या फीमध्ये किती वाढ झाली आहे, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.

फी किती?

2017 च्या बिजनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, विनोद चन्ना 12 वर्कआऊट सेशनसाठी जवळपास दीड लाख रुपये घेतात.

अनंत अंबानीला दिलं होतं ट्रेनिंग

विनोद चन्ना यांनीच अनंत अंबानीला वजन कमी करण्यासाठी ट्रेनिंग दिली होती.

विनोद चन्ना हे सेलिब्रिटी कोच

विनोद चन्ना हे जॉन अब्राहम, रितेश देशमुख, शिल्पा शेट्टी, हर्षवर्धन रहाणे अशा अनेक सेलिब्रिटींचे कोच आहेत.

फिटनेस कोच विनोद चन्ना

अनंत अंबानीने सेलिब्रिटी फिटनेस कोच विनोद चन्नाच्या मदतीने वजन कमी केलं होतं. विनोद चन्ना यांच्याकडे फिटनेस इंडस्ट्रीचा तब्बल 25 वर्षांचा अनुभव आहे.

नियमित वर्कआऊट आणि कडक डायट

अनंत अंबानीने नियमित वर्कआऊट आणि कडक डायट फॉलो करत आपलं वजन कमी केलं होतं.

सर्वांनाच बसला होता आश्चर्याचा धक्का

2016 मध्ये अनंत अंबानीचे वजन कमी केल्यानंतरचे फोटो समोर आले होते, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

अनंत अंबानीने 180 किलो वजन केलं होतं कमी

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी याने 2016 मध्ये तब्बल 108 किलो वजन कमी केलं होतं. यासाठी त्याने 18 महिने मेहनत घेतली होती.

VIEW ALL

Read Next Story