8 वर्षाच्या करिअरमध्ये 'या' अभिनेत्रीने दिले 10 फ्लॉप चित्रपट, तुम्ही ओळखलं का?

Published by: Zee Team | Oct 30, 2024

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिचे नाव कृति खरबंदा आहे.

Published by: Zee Team | Oct 30, 2024

वयाच्या 34 व्या वर्षी अभिनेत्रीने पुलकित सम्राटशी लग्न केलं.

Published by: Zee Team | Oct 30, 2024

2017 मध्ये कृति खरबंदाचे दोन चित्रपट आले होते. ज्यांची नावं 'गेस्ट इन लंडन' आणि 'शादी में जरूर आना'.

Published by: Zee Team | Oct 30, 2024

कृति खरबंदाने अद्याप एकही हिट चित्रपट दिलेला नाहीये. तिने आतापर्यंत 10 ते 12 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Published by: Zee Team | Oct 30, 2024

क्रितीचा मागील हिट चित्रपट हाऊसफुल 4 होता. जो 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.

Published by: Zee Team | Oct 30, 2024

कृति खरबंदाचे इन्स्टाग्रामवर सध्या 8.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Published by: Zee Team | Oct 30, 2024

VIEW ALL

Read Next Story