बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करणार धोनीच्या मेहुण्यासोबत लग्न

बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वासच खास नातं आहे हे आपल्या प्रत्येकाल माहितीय. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्सशी लग्न केलंय.

आता अजून एक प्रसिद्ध अभिनेत्री महेंद्रसिंग धोनीच्या मेहुण्यासोबत लग्न करणार आहे.

ही अभिनेत्री आहे क्रिती सनॉन. तिचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं होतं.

क्रिती लवकरच लग्न करणार आहे, अशी चर्चा सुरु झालीय.

क्रितीने आपला वाढदिवस कथित बॉयफ्रेंड कबीर बहियासह ग्रीसमध्ये साजरा केला.

कबीर बहिया हा धोणीचा मेव्हूणा आणि साक्षीचा चुलत भाऊ आहे.

क्रिती कबीर अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. कबीर हा क्रितीपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे.

कबीर हा अतिशय श्रीमंत NRI कुटुंबातील भारतीय व्यापारी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार दोघे डिसेंबर 2023 मध्ये एका पार्टीत भेटले होते.

VIEW ALL

Read Next Story