आतापर्यंत जर तुम्ही या वेब सिरीज पाहिल्या नसतील तर जरुर पाहा.

ऍस्पिरंट्स

ऍस्पिरंट्स ही पाच भागांची सिरीज आहे.ऍस्पिरंट पासून ते आयएएस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास यात दाखवला आहे.

कोटा फॅक्टरी

कोटा फॅक्टरी वेब सिरीज IIT आणि NEET परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांच्या जीवनावर आधारित आहे.

फ्लेम्स

फ्लेम्स ही वेब सिरीज कॉलेज लाईफस्टाईल थीम एक्सप्लोअर करते.

कॉलेज रोमान्स

कॉलेज रोमान्स ही नेटफ्लिक्सवरील रोमँटिक इंडियन वेब सिरीज आहे.

आय इमॅच्योर

ही वेब सिरीज शालेय जीवनात मुलांमध्ये होणारे बदल दाखवते.

गर्ल्स हॉस्टेल 2.0

या सिरीजची कहाणी गर्ल्स हॉस्टेलवर आधारित आहे.कॉलेजमधील निवडणूक पद्धती यात दाखवली आहे.

हाफ सीए

हाफ सीए वेब सिरीजमध्ये चार्टर्ड अकाउंटंट बनण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन दाखवण्यात आले आहे.

VIEW ALL

Read Next Story