मराठीमधील प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे खूप चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने तिच्या आईसोबत खास फोटोशूट केलं असून फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूप हॉट दिसत आहे.
तिचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.
हे फोटो शेअर करताना स्वानंदीने 25 असं कॅप्शन दिलं आहे. तिचे हे कॅप्शन चर्चेत आलं आहे.
ती 25 वर्षांची झाली आहे. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
या फोटोमध्ये स्वानंदी खूप सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.