5 मूलांक असणारे लोक 'या' विषयात असतात प्रचंड हुशार

Soneshwar Patil
Oct 22,2024


अंकशास्त्रात मूलांक 5 सिंह राशीचे चिन्ह दर्शवते.


5 मूलांक असणारे लोक कठीण परिस्थितीतही धैर्य देतात.


हे लोक कोणत्याही कामासाठी इतरांवर अवलंबून नसतात.


तसेच हे लोक भावनिक आणि महत्त्वाकांक्षी असतात.


5 मूलांक असणारे लोक थोडे रागीट असतात. त्यांचे मनही बौद्धिक गोष्टींवरच असते.


त्यांच्या कामाने इतरांवर प्रभाव पाडण्यात ते नेहमी माहिर असतात.

VIEW ALL

Read Next Story