'नवरा बायकोला मारेल तरचं TRP वाढेल!' नेमकं काय सांगतेय अभिनेत्री अमृता सुभाष ?

Published by: Zee Team | Jan 01, 2024

मराठी आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या अनोख्या शैलीने ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता सुभाष.

Published by: Zee Team | Jan 01, 2024

अभिनेत्री अमृता सुभाष ही ओटीटीवरील 'लस्ट स्टोरीज् 2' मधल्या इंटिमेंट सीन्समुळे आजही चर्चेत आहे.

Published by: Zee Team | Jan 01, 2024

अमृता सुभाषने एका मुलाखतीत तीला इंडस्ट्रीमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे

Published by: Zee Team | Jan 01, 2024

एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री अमृता सुभाषने सांगितलं की निर्मात्याने 'या' एका सीनसाठी जबरदस्ती केली होती.

Published by: Zee Team | Jan 01, 2024

अभिनेत्री अमृता सुभाषने सांगितलं की एका डेली सोपच्या शुटींगदरम्यान निर्मात्याने घरगुती हिंसाचाराचा सीन जबरदस्ती करुन शुट करायला लावला होता.

Published by: Zee Team | Jan 01, 2024

या सीनबद्दल अमृताला पुर्वकल्पना देखील नव्हती.हा सीनला नकार दिला तेव्हा निर्मात्याने अमृता सुभाषला हे कारण सांगितलं.

Published by: Zee Team | Jan 01, 2024

'नवऱ्याने बायकोला मारलं तरचं TRP वाढेल' असं निर्मात्याने सांगितलं होतं.

Published by: Zee Team | Jan 01, 2024

हे ऐकल्यावर अमृताला खूप राग आला होता, हा इंडस्ट्री मधील सर्वात वाईट अनुभव आहे. असं अभिनेत्री अमृता सुभाषने सांगितलं.

Published by: Zee Team | Jan 01, 2024

VIEW ALL

Read Next Story