खलनायक

सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं चांगलंच चर्चेत होतं. या चित्रपटाला 7.1 रेटिंग्स मिळाले आहेत. (All Photo Credit : Madhuri Dixit Instagram)

साजन

1991 साली प्रदर्शित झालेला साजन या चित्रपटात या चित्रपटात माधुरीसोबत सलमान खान आणि संजय दत्त होते. या चित्रपटाला 7.2 रेटिंग्स मिळाले आहेत.

धारावी

1993 साली प्रदर्शित झालेला 'धारावी' या चित्रपटात अनिल कपूर, शबाना आजमी आणि ओम पुरी हे कलाकार होते. चित्रपटाला IMDb वर 7.3 रेटिंग्स मिळाले आहेत.

हम आपके है कौन..!

या चित्रपटात माधुरी सलमान खानसोबत दिसली होती. या चित्रपटाला IMDb वर 7.5 रेटिंग्स मिळाले आहेत.

देवदास

शरत चंद्र चट्टोपाध्याय यांच्या उपन्यासवर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय आणि शाहरुख खान देखील दिसले. तर या चित्रपटाला 7.5 रेटिंग्स मिळाले आहेत.

परिंदा

परिंदा या चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले आहे. या चित्रपटाला IMDb वर 7.8 रेटिंग्स मिळाले आहेत.

प्रहार: द फायनल एटॅक

1991 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नाना पाटेकर यांनी केले आहे. या चित्रपटात नाना पाटेकर यांच्या गर्लफ्रेंड आणि होणाऱ्या पत्नीच्या भूमिकेत माधूरी दिसली होती. या चित्रपटाला IMDb वर 8 रेटिंग्स मिळाले आहेत.

Madhuri Dixit च्या 'या' चित्रपटांना IMDb वर आहे सगळ्यात जास्त रेटिंग्स, नक्कीच पाहा

VIEW ALL

Read Next Story