माधुरी दीक्षित करतेय चाहत्यांना घायाळ

Published by: Zee Team | Jan 19, 2024

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्पर तोड कमाई केली आहे.

Published by: Zee Team | Jan 19, 2024

नुकतंच माधूरी दिक्षीतने एक फोटोशूट तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

Published by: Zee Team | Jan 19, 2024

या फोटोत माधूरी दिक्षित ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

Published by: Zee Team | Jan 19, 2024

यावेळी माधूरीने पिवळ्या रंगाचा ड्रेस त्यावर गोल्डन रंगाचं सुंदर वर्क असलेला ड्रेस परिधान केला होता.

Published by: Zee Team | Jan 19, 2024

यावेळी माधूरीने हेव्ही मेकअप आणि केसांची सिंपल हेअर स्टाईल करत गोल्डन कलरचे कानातले या लूकसाठी निवडले आहेत.

Published by: Zee Team | Jan 19, 2024

माधूरीने इन्स्टाग्रामवर तिचे हे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. अवघ्या काही वेळातच अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Published by: Zee Team | Jan 19, 2024

VIEW ALL

Read Next Story