'हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचे नवऱ्याबरोबरचे Romantic Photos; मालदीवमधील धमाल व्हायरल

Published by: Swapnil Ghangale | Dec 26, 2023

सोशल मीडियावर चांगलीच चर्चा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अनेक अभिनेत्रीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Dec 26, 2023

मालदीवच्या ट्रीपमधील खास फोटो

या अभिनेत्रीने आपल्या पतीबरोबरचे मालदीवच्या ट्रीपमधील खास फोटो शेअर केले आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Dec 26, 2023

अभिनेत्रीचं नाव आहे...

मालदीवमधील हे फोटो शेअर करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे चेतना भट!

Published by: Swapnil Ghangale | Dec 26, 2023

सोशल मीडियावर सक्रिय

चेतना सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. चेतना सोशल मीडियावर अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करते.

Published by: Swapnil Ghangale | Dec 26, 2023

समुद्रकिनाऱ्यावर पहुडली

चेतनाने शेअर केलेल्या फोटोंच्या एका सेटमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर पहुडलेली दिसत आहे.

Published by: Swapnil Ghangale | Dec 26, 2023

शॉर्ट्स आणि टॉप

जांभळ्या रंगाचे शॉर्ट्स आणि व्हाइट कलरचा टॉप चेतनाने परिधान केला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Dec 26, 2023

रोमँटिक फोटो

चेतनाने नुकतेच तिच्या नवऱ्याबरोबरचे काही रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

Published by: Swapnil Ghangale | Dec 26, 2023

कॅप्शन काय?

हे फोटो शेअर करताना चेतनाने ‘मालदीव डायरीज’ अशी कॅप्शनही दिली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Dec 26, 2023

स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय

फोटोमध्ये चेतना व तिचा पती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Dec 26, 2023

फोटो चर्चेत

चेतनाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Dec 26, 2023

VIEW ALL

Read Next Story