महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील अभिनेता दत्तू मोरे बाबा झाला आहे.
दत्तू मोरेच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण... मी सदैव कृतज्ञ आहे, असं म्हटलं आहे.
दत्तूने ऑफिशिअल बाबा झाल्याचे फोटो पोस्ट केले आहेत.
स्वाती पेशाने डॉक्टर असून स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून कार्य करते.
23 मे 2023 रोजी दत्तूने स्वातीसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली होती.
दोन वर्षांपूर्वी दत्तू-स्वातीचं लग्न झालं होतं. या दोघांचा प्रेम विवाह आहे.
कलाविश्वातून या जोडप्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
दत्तू मोरेचे चाहते अत्यंत आनंदी झाले आहेत.