हा लूक पुर्ण करण्यासाठी अगदी हलका मेकअप केला आहे.

सोशल मीडियावर सईचा मोठा चाहता वर्ग आहे.

सईने 'दबंग ३' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली

सईचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये सईचा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना आवडत आहे.

सई मांजरेकर नुकतेच तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story