'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील अभिनेत्रीचा 'कार'नामा

Published by: Zee Team | May 12, 2024

अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर रुचिराने तिच्या गाडीची खास झलक दाखवली.

Published by: Zee Team | May 12, 2024

रुचिराने तिच्या आई-वडिलांना ही अलिशान नवी कोरी गाडी भेट म्हणून दिली आहे.

Published by: Zee Team | May 12, 2024

“अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा. माझ्या सुवर्थरथाचं (रुचिरा जाधव) विश्वात स्वागत करत आहे. या सुवर्ण दिवशी आई-वडिलांसाठी खास सरप्राइज.” असे कॅप्शन रुचिराने दिले आहे.

Published by: Zee Team | May 12, 2024

रुचिराने Kia मोटार्सची नवीन कार खरेदी केली आहे.

Published by: Zee Team | May 12, 2024

रुचिराने शेअर केलेल्या फोटोत तिची नवीन गाडी आणि सोबत तिचे आई-बाबा असल्याचे दिसत आहे.

Published by: Zee Team | May 12, 2024

यावेळी तिच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यांवर प्रचंड आनंद दिसत आहे.

Published by: Zee Team | May 12, 2024

दरम्यान रुचिरा जाधवने गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नवीन घर खरेदी केले होते. यावेळी तिने स्वप्नपूर्ती झाल्याचे म्हटले होते.

Published by: Zee Team | May 12, 2024

सध्या रुचिरा ही स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत झळकत आहे. यापूर्वी तिने 'बिग बॉस मराठी ४', माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत झळकली होती.

Published by: Zee Team | May 12, 2024

VIEW ALL

Read Next Story