'लपवतही नाही, दाखवतही नाही!' मलायका कोणासोबत सुट्टी करतेय एन्जॉय?

Published by: Zee Team | Jun 08, 2024

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत.

Published by: Zee Team | Jun 08, 2024

पण मलायका विदेशात फिरायला गेल्याचे फोटो तिने शेअर केलेयत.

Published by: Zee Team | Jun 08, 2024

यात तिने दोन व्यक्तींच्या पायाचा फोटो शेअर केलाय.

Published by: Zee Team | Jun 08, 2024

मलायका सोबत असलेली ती व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडलाय.

Published by: Zee Team | Jun 08, 2024

या फोटोवर 'लपवतही नाही, दाखवतही नाही' अशा कमेंट्स येत आहेत.

Published by: Zee Team | Jun 08, 2024

मलायकासोबत असलेल्या त्या व्यक्तीबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

Published by: Zee Team | Jun 08, 2024

दरम्यान मलायका या फोटोत हॉलीडे मूडमध्ये दिसतेय.

Published by: Zee Team | Jun 08, 2024

ती जिथे राहतेय त्या रुमचा, फिरतेय त्या कारचा फोटोही शेअर केलाय.

Published by: Zee Team | Jun 08, 2024

दरम्यान मलायका एका फोटोत मैत्रिणींसोबत दिसत असली तरी 'त्या' फोटोत कोण आहे? हे न उलगडणारं कोडं आहे.

Published by: Zee Team | Jun 08, 2024

VIEW ALL

Read Next Story