मलायकानं पोटगी म्हणून मागितले 10 कोटी तर, अरबाजनं दिले तब्बल 'इतके' कोटी

मलायका अरोरा लग्न

मलायका अरोरा आणि अरबाजचं 1998 मध्ये लग्न झालं.

कपल गोल

मलायका आणि अरबाज यांची जोडी ही कपल गोल ठरली होती.

मलायका आणि अरबाजचा घटस्फोट

लग्नाच्या 19 वर्षांनंतर म्हणजेच 2017 साली मलायका आणि अरबाजनं घटस्फोट घेतला.

मलायकानं मागितले होते 10 कोटी

मलायकानं घटस्फोट घेताना अरबाजकडे 10 कोटी पोटगी म्हणून मागितल्याच्या चर्चा आहेत.

अरबाजनं दिले त्याहून जास्त

मलाकानं मागितलेल्या पोटगीच्या रक्कमेपेक्षा जास्त अरबाजनं तिला दिली. अरबाजनं मलायकाला 15 कोटी दिल्याचे म्हटले जाते.

मलायका -अरबाजला आहे मुलगा

मलायका आणि अरबाजाला एक मुलगा असून अरहान असे त्याचे नाव आहे.

मलायका आणि अर्जुन

मलायका गेल्या बऱ्याच काळापासून अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु होती. (All Photo Credit : Malaika Arora Instagram/ Arbaaz Khan Instagram/ Social Media)

VIEW ALL

Read Next Story