मलायकाने EX नवऱ्याच लग्न केलं स्किप, ख्रिसमस पार्टीला दिलं प्राधान्य Photos

Dakshata Thasale
Dec 25,2023


अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत लग्न केलं. खान कुटुंबासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस. अनेक बॉलिवूड कलाकार या लग्नाला उपस्थित होते.


पण अरबाज खानची एक्स वाइफ अभिनेत्री मलायका अरोरा मात्र या लग्नात सहभागी झाली नाही. तिने हे लग्न अटेंड न करण्याचा निर्णय घेतला.


मलायकाने आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ख्रिसमस पार्टी एन्जॉय करताना दिसते. या दरम्यान अभिनेत्रीने खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसली.


तसेच या पार्टीत मलायकाचा बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूर दिसला नाही. चाहत्यांनी पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारले आहेत


एवढंच नव्हे तर 21 वर्षांचा मुलगा अरहान खान, वडील अरबाजच्या लग्नामध्ये सहभागी झाला होता. ऑल ब्लॅक लूकमध्ये अरहान खान दिसला.


एवढंच नव्हे तर सलमान खान, युलिया वंतुर, सलीम खान, सलमा खान, हेलनसह अनेक टीव्ही कलाकार या लग्नाला उपस्थित राहिले होते.


लग्नानंतर एक पार्टी ठेवण्यात आली. ज्यामध्ये हर्षदीर कौरने परफॉर्म केलं.

VIEW ALL

Read Next Story