'या' अभिनेत्रीसोबत दादा कोंडकेंना करायचं होतं लग्न, नकार देताच...

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

दादा कोंडके हे मराठी इंडस्ट्रीमधील हरहुन्नरी अभिनेते म्हणून ओळखले जातात. ते अभिनयासोबत निर्माते देखील होते.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

दादा कोंडके यांनी 70-80 चे दशक प्रचंड गाजवले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

दादा कोंडकेंच्या प्रत्येक चित्रपटांमध्ये दिसणारी अभिनेत्री म्हणजे उषा चव्हाण होत्या.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

पण तुम्हाला माहिती आहे का दादा कोंडके यांना कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करायचं होतं?

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

दादा कोंडके यांना उषा चव्हाण यांच्यासोबत लग्न करायचं होतं. पण, त्यांच्या नात्यात कटुता आली. त्यांनी लग्नाला नकार दिला.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

दादा कोंडके यांना हा नकार पटला नाही. त्यांनी त्यांच्या बायोग्राफोमध्ये उषा चव्हाण यांच्याबद्दल काही वाईट गोष्टी सांगितल्या आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

त्याचबरोबर उषा यांनी त्या एका ब्लॉगमध्ये म्हटलेलं की, दादा कोंडके यांचं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

VIEW ALL

Read Next Story