शशांक केतकरने खरेदी केली नवीन कार, किंमत ऐकून व्हाल अवाक्!

Published by: Zee Team | Jan 20, 2024

शशांकने नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. यासंदर्भात त्याने खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

Published by: Zee Team | Jan 20, 2024

"नवीन technology नी मला कायमच भुरळ घातली आहे. Electric vehicle असा काही प्रकार असतो हे ज्या वयापासून मला कळू लागलं आहे तेव्हा पासून, आपण एकदा एक EV घ्यायची हे स्वप्नं होतं." असे शशांक म्हणाला.

Published by: Zee Team | Jan 20, 2024

"मागच्या १४ वर्षात माझ्या ३ गाड्या झाल्या. पहिली marutisuzukiofficial Ertiga दुसरी kiaind Seltos आणि आता tata.evofficial Nexon.ev !" असे शशांकने म्हटले आहे.

Published by: Zee Team | Jan 20, 2024

"मागच्या वर्षी जेव्हा मी ola electric घेतली, तेव्हाच ठरवलं होतं की योग्य वेळं आली की, petrol car वरून मी EV car वर सुद्धा shift होईन! आणि वर्षभरातच EV car दारात आली देखील", असे शशांकने म्हटले आहे.

Published by: Zee Team | Jan 20, 2024

शशांकने पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे.

Published by: Zee Team | Jan 20, 2024

Financial Express ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या बाजारात या गाडीची किंमत जवळपास १४.७४ लाख ते १९.९४ लाख (एक्सशोरुम) एवढी आहे.

Published by: Zee Team | Jan 20, 2024

सध्या तो ‘मुरांबा’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Published by: Zee Team | Jan 20, 2024

VIEW ALL

Read Next Story