बँकेत नोकरी ते अनिल कपूरसोबत स्क्रिन शेअर; जाणून घ्या विजय पाटकरांचं पहिलं नाटक

Published by: Zee Team | May 29, 2025

विजय पाटकर यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. मुंबईतील गिरगाव परिसरात राहणाऱ्या एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

Published by: Zee Team | May 29, 2025

विजय यांनी सिद्धार्थ कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. ही नोकरी त्यांनी लग्नाच्या काही वर्षानंतरही केली.

Published by: Zee Team | May 29, 2025

विजय पाटकर यांचं लग्न हे अरेन्ज मॅरेज होतं. त्यांच्या वडिलांच्या कार्यालयातील मित्रांनी त्यांच्यासाठी हे स्थळ सुचवलं होतं.

Published by: Zee Team | May 29, 2025

यानंतर 29 नोव्हेंबर 1992 रोजी त्यांनी लग्न केलं.

Published by: Zee Team | May 29, 2025

मात्र, अभिनयावर असलेल्या प्रेमामुळे त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं.

Published by: Zee Team | May 29, 2025

विजय यांनी कॉलेजमध्ये असताना माझी पहिली चोरी या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Published by: Zee Team | May 29, 2025

1988 मध्ये दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी विजय यांना चित्रपटात पहिला ब्रेक दिला. त्यांनी विजय यांना तेजाब या चित्रपटात अनिल कपूर यांच्या मित्राच्या भूमिकेची ऑफर दिली होती.

Published by: Zee Team | May 29, 2025

विजय यांनी मराठी जाहिराती, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचा आवडता विनोदी अभिनेता चार्ली चॅप्लिन आहे. (All Photo Credit : Social Media)

Published by: Zee Team | May 29, 2025

VIEW ALL

Read Next Story