अमृताचं निखळ सौंदर्य, फोटो पाहून चाहतेही थक्क

Published by: Soneshwar Patil | Jun 01, 2025

चंद्रा फेम मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केलेत.

Published by: Soneshwar Patil | Jun 01, 2025

अभिनेत्री नेहमी तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

Published by: Soneshwar Patil | Jun 01, 2025

यावेळी तिने तिचे पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील 3 फोटो शेअर केलेत. यामध्ये तिने केसांमध्ये जास्वंदाचं फुल लावलं आहे.

Published by: Soneshwar Patil | Jun 01, 2025

त्यासोबतच तिच्या चेहऱ्यावर सुंदर स्माईल देखील आहे. तिचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे.

Published by: Soneshwar Patil | Jun 01, 2025

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Published by: Soneshwar Patil | Jun 01, 2025

अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यासोबतच तिचे चंद्रा गाणं देखील खूप चर्चेत आहे.

Published by: Soneshwar Patil | Jun 01, 2025

सोशल मीडियावर ती नेहमी सक्रीय असून तिचे लाखो चाहते आहेत.

Published by: Soneshwar Patil | Jun 01, 2025

VIEW ALL

Read Next Story