अपूर्वा नेमळेकरचे बाथटबमधील हटके फोटोशूट

Published by: Zee Team | May 11, 2024

सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.

Published by: Zee Team | May 11, 2024

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | May 11, 2024

आता अपूर्वाने बाथटबमधील फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Published by: Zee Team | May 11, 2024

यात अपूर्वा ही बाथरोब घालून बाथटबमध्ये बसली आहे.

Published by: Zee Team | May 11, 2024

तर दुसऱ्या फोटोत तिने डेनिम शर्ट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | May 11, 2024

या फोटोत अपूर्वाचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | May 11, 2024

अपूर्वाच्या या फोटोवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे.

Published by: Zee Team | May 11, 2024

VIEW ALL

Read Next Story