'पांढरी साडी, दागिने अन्...' अश्विनी कासारचा दाक्षिणात्य लूक चर्चेत

Published by: Zee Team | Apr 05, 2024

तिने नाटकातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. त्यानंतर अश्विनीने कमला या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

Published by: Zee Team | Apr 05, 2024

त्यानंतर ती 'सावित्रीजोती', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' अशा अनेक मालिकांमध्ये झळकली.

Published by: Zee Team | Apr 05, 2024

सध्या अश्विनी ही सोनी मराठीवरील 'कारण.. गुन्ह्याला माफी नाही..' या मालिकेत पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकत आहे.

Published by: Zee Team | Apr 05, 2024

आता नुकतंच अश्विनीने दाक्षिणात्य लूकमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Published by: Zee Team | Apr 05, 2024

यावेळी तिने पांढऱ्या रंगाची सोनेरी बॉर्डर असलेली साडी परिधान केली होती.

Published by: Zee Team | Apr 05, 2024

त्यासोबतच तिने केशरी रंगाचा हटके ब्लाऊज आणि या लूकला साजेसे दागिनेही घातले होते.

Published by: Zee Team | Apr 05, 2024

यात अश्विनी हुबेहुब दाक्षिणात्य लोकांप्रमाणे दिसत आहे.

Published by: Zee Team | Apr 05, 2024

सध्या तिचे हे दाक्षिणात्य लूकमधील फोटोशूट इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.

Published by: Zee Team | Apr 05, 2024

VIEW ALL

Read Next Story