जान्हवी किल्लेकरचा बाथटफमध्ये बोल्ड लूक, 6 नंबरच्या फोटोने केला कहर

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

बिग बॉस फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

ती सतत चाहत्यांसाठी नवनवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

अशातच आता अभिनेत्रीने तिचे बाथटफमधील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून ते चर्चेत आले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

सध्या जान्हवी 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

तिला बिग बॉसमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

VIEW ALL

Read Next Story