सिद्धार्थ चांदेकर लवकरच झिम्मा 2 सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

काही दिवसांपूर्वी मिताली मयेकरने केस मोकळे सोडून एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिचा एकदम हॉट अंदाज दिसून आला होता.

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी दोन वर्षांपूर्वी 24 जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली.

मिताली मयेकरच्या या फोटोमध्ये तिचा हॉटनेस पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.

सुट्ट्यांमध्ये मिताली नवनवीन जागी भेट देऊन फोटो शेअर करत आहे.

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर सध्या स्पेनमध्ये उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

मिताली मयेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात हॉट अभिनेत्रीपैंकी एक आहे.

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कपल...

मराठमोळ्या अभिनेत्रीने उन्हाळ्यात वाढवला बोल्डनेसचा पारा

फोटो पाहून नेटकरी म्हणतात...

VIEW ALL

Read Next Story