पिवळी पैठणी अन् केसात फुलं... मराठमोळ्या प्राजक्ता माळीची करारी नजर करतेय घायाळ

Dakshata Thasale
Sep 27,2023


प्राजक्ता माळीने या मराठमोळ्या पेहऱ्याव्यासोबतच नाकात सोनेरी मणी नथ आणि गळ्यात 'तारामंडळ' आणि 'वज्रटिक' एकत्र परिधान केले आहे.


हातात मोती बांगडी आणि गहूतोडे प्राजक्ताने घातले आहेत.


पिवळी पैठणी आणि केसात पिवळे गुलाब ... प्राजक्ताचं सौंदर्य अधिकच खुललं


प्राजक्ताची पिवळी पैठणी हातमागावर तयार


प्राजक्ताचा सणासुदीला अतिशय मराठमोळा लूक


प्राजक्ता माळीच्या दागिन्यांनी वेधले लक्ष


प्राजक्ताचा अष्कोन ब्लाऊज वेधतोय लक्ष


प्राजक्ता माळीचा मराठमोळा अंदाज

VIEW ALL

Read Next Story