माझी तुझी रेशीमगाठ

प्रार्थना शेवटची 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत दिसली होती

बॉडीकॉन ड्रेस

नुकत्याच शेअर केलेल्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती हटके पोज देताना दिसत आहे.

इंटरनेटचं तापमान वाढलं

प्रार्थना बेहेरे हिने स्वतःचे बोल्ड फोटो शेअर करत इंटरनेटचं तापमान चांगलंच वाढवलंय.

बोल्ड फोटो

अनेकदा ती तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सोशल मीडिया

प्रार्थना बेहेरे नेहमी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

प्रार्थना बेहेरे

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.

हाय गर्मी!

प्रार्थना बेहेरेच्या मादक लूकची एकच चर्चा; इंटरनेटचं तापमान वाढलं!

VIEW ALL

Read Next Story