परम सुंदरी! बोल्ड आणि बिनधास्त सईचा नवीन लुक चर्चेत

Soneshwar Patil
Sep 04,2025


सई ताम्हणकर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.


नुकतेच तिने तिचे नवीन लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.


तिचे हे फोटो काही क्षणातच तुफान व्हायरल झाले आहेत.


अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.


या लूकमध्ये सई ताम्हणकर खूपच सुंदर दिसत आहे. सईने पोपटी रंगांची साडी परिधान केली आहे.


तिचा हा लूक खूपच आकर्षित करत आहे. सई नेहमी वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.


अभिनेत्रीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे 3.4 मिलियन फॉलवर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story