मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून सखी गोखलेला ओळखले जाते.

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

सखी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.

आता सखीने तिच्या इन्स्टाग्रामवर फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी केलेल्या खास लूकचे फोटो शेअर केले आहेत.

सखीने या सोहळ्यासाठी चॉकलेटी रंगाचा प्लाझो आणि टॉप परिधान केला होता.

यासोबतच तिने गोल्डन रंगाचे इअररिंग्स आणि सुंदर मेकअपही केला होता.

या लूकला कॅप्शन देताना तिने 'Aye, udi udi udi' असे म्हटले आहे.

सध्या तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story