महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परब नेहमी अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते.
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.
नुकतेच अभिनेत्री शिवालीने तिचे निळ्या रंगाच्या साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
फोटोत अभिनेत्री साडीवर मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
या साडीत अभिनेत्रीने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत. सध्या तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
अभिनेत्रीने या फोटोंना 'तेरा फितूर...' असं कॅप्शन दिलं आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केलाय.