महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परब सध्या खूपच चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने तिचे नवीन लुकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं असून तिचे हे फोटो खूपच व्हायरल होत आहे.
तिने स्कर्ट टॉपमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंना चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे.
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
शिवालीने आतापर्यंत अनेक नटकांमध्ये आणि सीरिजमध्ये काम केलं आहे.