मराठी संस्कृतीचे सौंदर्य, अप्सरेचा साडीमधील लूक चर्चेत

Published by: Zee Team | Mar 28, 2025

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Published by: Zee Team | Mar 28, 2025

नुकतेच अभिनेत्रीने तिचे काळ्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Mar 28, 2025

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत. सध्या तिचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

Published by: Zee Team | Mar 28, 2025

अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये गावढवाचं लग्न, गोष्ट लग्नाची, नटरंग, झपाटलेला 2 चित्रपटांचा समावेश आहे.

Published by: Zee Team | Mar 28, 2025

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Published by: Zee Team | Mar 28, 2025

एका चाहत्याने तिच्या फोटोंवर मराठी संस्कृतीचे सौंदर्य अशी कमेंट केली आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

Published by: Zee Team | Mar 28, 2025

VIEW ALL

Read Next Story