मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.
अशातच ती पुन्हा एकदा तिच्या हटके लूक आणि फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे खास लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ती खूप सुंदर आणि आकर्षित दिसत आहे. तिचा हा लूक खूप व्हायरल झाला आहे.
या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे.
तिच्या या ड्रेसवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सोनाली कुलकर्णीने या फोटोत वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.