सोनाली मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. लवकरच सोनालीचा ताराराणी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्रीने आत्तापर्यंत एका पेक्षा एक हिट सिनेमा प्रेक्षकांना दिले आहेत. नुकतंच सोनालीने एक नवं फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी कुठे ना कुठे फिरायला जात असते.

सध्या सोनाली बालीमध्ये तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

बालीमधील प्रसिद्ध स्विंगवर सोनाली लाल रंगाच्या गाऊनमध्ये दिसली.

तिचे हे ग्लॅमरस फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

VIEW ALL

Read Next Story