मराठमोळी अभिनेत्री परदेशात स्थायिक, ओळखणंही झालंय कठीण?

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 16, 2025

अभिनेत्री नेहा गद्रे ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ' मन उधाण वाऱ्याचे 'साठी प्रसिद्ध आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 16, 2025

या मालिकेमधील गौरीच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 16, 2025

अभिनेत्रीने सध्या अभिनय क्षेत्राला राम राम केला असला तरी ती तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 16, 2025

अभिनेत्री पतीसोबत ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 16, 2025

नेहा गद्रे आई झाली असून ईवान असं तिच्या मुलाचं नाव आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 16, 2025

नेहाने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 16, 2025

VIEW ALL

Read Next Story