शर्मिष्ठाने तिचा जिवलग मित्र अमेय निपाणकर याच्याशी पहिले लग्न केले, पण दुर्दैवाने हे लग्न फार काळ टिकले नाही. (Photo Credit : Sharmishtha Raut Instagram)
बिग बॉस मराठी फेम रेशम टिपणीसने 1993 मध्ये हिंदी टीव्ही अभिनेता संजीव सेठसोबत लग्न केले आणि 2014 मध्ये घटस्फोट घेतला. (Photo Credit : Ressham Tipniis Instagram)
स्वप्नीलने 2005 मध्ये अपर्णा नावाच्या डेंटिस्टशी लग्न केले, परंतु काही कारणांमुळे 2009 त्यांचा घटस्फोट झाला. (Photo Credit : Swapnil Joshi Instagram)
सई ताम्हणकरनं 2013 साली चित्रपट निर्माता अमेय गोसावीशी लग्न केलं. तर लग्नाच्या दोन वर्षातच म्हणजेच 2015 साली ते विभक्त झाले. (Photo Credit : Sai Tamhankar Instagram)
शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांची लव्ह स्टोरी ही मालिकेच्या सेटवर सुरु झाली होती. 2014 साली त्यांनी लग्नगाठ बांधली तर लग्नाच्या एका वर्षाच्या आत त्यांनी घटस्फोट घेतला. (Photo Credit : Shashank Ketkar Instagram)
'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने 2014 मध्ये वरुण वैतीकरसोबत लग्न केले परंतु 2016 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. (Photo Credit : Instagram)
बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता ही कॉस्च्युम डिझायनर होती. लग्नाच्या काही वर्षांनी हे विभक्त झाले वेगळे. त्यांना दोन मुलं आहेत. (Photo Credit : Mahesh Manjrekar Instagram)