नीना गुप्ता या मसाबाच्या घटस्फोटासाठी स्वत:ला दोषी मानतात याची चर्चा होती.
त्यातून यावेळी मसाबाच्या लिव्ह इन रिलेशनशिपलाही नीना गुप्ता यांनी विरोध केला होता.
यावेळी त्यांनी ट्विकंल खन्ना यांच्या ट्विक इंडियाला मुलाखत दिली होती.
यावेळी मसाबानं या मुलाखतीतून अनेक वैयक्तिक गोष्टींवर खुलासे केले आहेत.
मसाबाचे यापुर्वी लग्न झालेले होते. त्यातून चार वर्षातच तिचा घटस्फोट झाला. त्यातून आता तिनं दुसरा संसार थाटला आहे.
यावेळी तिनं मुलाखतीत सांगितले की, ''मी लवकरात लवकर लग्न करावं, असं माझ्या आईला वाटतं होतं. माझ्या घटस्फोटाचा तिला खू मोठा धक्का बसला होता.''
''मी लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला विचारला होता परंतु तिनं फार विरोध केला. ती मला म्हणाली की समान पॅक कर, आणि घर सोड'', तिनं जी चुक केली ती मी करू नये असं तिला वाटतं होतं, नंतर तिला वाटलं की तिनं मला लिव्ह इन रिलेशनशिपसाठी परवागनी द्यायला हवी होती, असं मसाबा म्हणाली.