'ही' अभिनेत्री Swimwear विक्रीच्या बिझनेसमध्ये! रेड कॅमेरासहीत पोज देत घोषणा; एका बिकिनीची किंमत..

मॉडलिंगमधून अभिनय क्षेत्रात

मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकणारी मानुषी छिल्लरने मॉडलिंगमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर ती बिझनेसमध्ये पदार्पण करणार आहे.

स्विमवेअर ब्रॅण्ड लॉन्च

मानुषीने नुकताच आपला एक स्विमवेअर ब्रॅण्ड लॉन्च केला आहे.

इको फ्रेंण्डली ब्रॅण्ड

मानुषीने आपल्या स्विमवेअरचं नाव DWEEP असं ठेवलं असून हा एक इको फ्रेंण्डली ब्रॅण्ड आहे.

रेड बिकीनीमधील फोटो केला पोस्ट

मानुषीने 'माझा ब्रॅण्ड बॉडी पॉझिटीव्हीटी प्रमोट करतो', असं म्हटलं आहे. मनुषीने रेड बिकीनीमधील आपला एक फोटोही शेअर केला आहे.

खास पोज देत केलं प्रमोशन

हातात लाल रंगाचा डिजीटल कॅमेरा पकडून मानुषीने हसत या ब्रॅण्डची बिकिनी परिधान करुन पोज दिली आहे.

किंमत पाहून बसेल धक्का

मानुषीच्या ब्रॅण्डच्या या बिकीनीची किंमत वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

किंमती किती पाहिलं का?

DWEEP च्या वेबसाईटनुसार या ब्रॅण्डची अॅक्वा स्कल्प्ट हॉल्टर बिकिनी टॉपची किंमत 7 हजार रुपये आहे. तसेच याला मॅचिंग बॉटम वेअरची किंमतही 7 हजार रुपये आहे.

संपूर्ण सेटची किंमत किती?

म्हणजेच मानुषीच्या या ब्रॅण्डच्या बिकिनीचा एक संपूर्ण सेट घेण्यासाठी 14 हजार रुपये खर्च करावी लागते.

इतक्या व्हरायटीच्या बिकिनी उपलब्ध

मानुषीचा हा नवा ब्रॅण्ड रॅप टॉप, हाय वेस्ट बिकिनी बॉटम, आणि स्कर्ट बिकीनी बॉटम सारख्या बिकिनीही विकतो.

या चित्रपटांमध्ये केलंय काम

मानुषीने 'द ग्रेट इंडियन फॅमेली', 'बडे मियां छोटे मियां' आणि तेलगू चित्रपट 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'मध्ये काम केलं आहे.

2017 मध्ये जिंकला मिस वर्ल्ड पुरस्कार

27 वर्षीय मानुषीने 2017 साली मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिने बॉलवूडमध्ये 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटातून पदार्पण केलं.

VIEW ALL

Read Next Story