नुकतेच मिथिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत.


आपल्या कप सॉंगमुळे सोशल मीडियात चर्चेत आली आणि प्रसिद्ध झाली.


यानंतर मिथिलाने मुरांबा सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.


नुकतेच मिथिलाने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


तिचं हे फोटोशूट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.


या फोटोशूटमध्ये मिथिलाने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.


मिथिलाचे हे ग्लॅमरस फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

VIEW ALL

Read Next Story