सौंदर्य आणि कमाईच्या बाबतीत अभिनेत्रींवरही मात करते 'ही' तृतीयपंथी

Published by: Zee Team | Jan 17, 2024

जगातील सर्वात सुंदर तृतीयपंथी

जगातील सर्वात सुंदर तृतीयपंथी ही मूळची भारतातील असून, ती मणिपूर येथील राहणारी असल्याचं सांगण्यात येतं.

Published by: Zee Team | Jan 17, 2024

सौंदर्यापुढं अभिनेत्रीसुद्धा फिक्या

तिच्या सौंदर्यापुढं मोठमोठ्या अभिनेत्रीसुद्धा फिक्या पडतील असं सांगितलं जातं.

Published by: Zee Team | Jan 17, 2024

बिशेष हुइरेम.

मणिपूर येथे राहणाऱ्या जगातील या सर्वात सुंदर तृतीयपंथीचं नाव आहे, बिशेष हुइरेम. फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही तिचा चाहतावर्ग आहे.

Published by: Zee Team | Jan 17, 2024

सौंदर्यस्पर्धेतील सहभाग

2016 मध्ये मिस इंटरनॅशनल क्वीन कॉन्टेस्टमध्ये तिनं भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये 56 राष्ट्रांतून तृतीयपंथीयांनी सहभाग घेतला होता.

Published by: Zee Team | Jan 17, 2024

फॅशन क्षेत्रातील पदवी

फॅशन क्षेत्रातील पदवी शिक्षण घेतल्यानंतर आता बिशेष मणिपूरमधील चित्रपटांमध्ये काम करते. स्थानिक कलाजगतामध्ये ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

Published by: Zee Team | Jan 17, 2024

फॉलोअर्सचा आकडा

बिशेष सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून, तिच्या फॉलोअर्सचा आकडाही मोठा आहे.

Published by: Zee Team | Jan 17, 2024

VIEW ALL

Read Next Story