घटस्फोटानंतरही कणखरपणे उभ्या राहिला 'या' अभिनेत्री, सौदर्यात भल्याभल्यांना मात

Published by: Diksha Patil | May 09, 2024

जेनिफर विंगेट

38 वर्षांची जेनिफर विंगेटचा करण सिंह ग्रोव्हरसोबत घटस्फोट झाला आहे.

Published by: Diksha Patil | May 09, 2024

श्वेता तिवारी

43 वर्षांची असलेल्या श्वेताला यश मिळालय. तिचे सोशल मीडियावरील फोटो खूप व्हायरल होत असतात.

Published by: Diksha Patil | May 09, 2024

रश्मि देसाई

38 वर्षांच्या असलेल्या रश्मिचा घटस्फोट झाला असून ती आजही ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये आहे.

Published by: Diksha Patil | May 09, 2024

संजीदा शेख

'हीरामंडी' फेम संजीदा शेख ही देखील बोल्ड अॅन्ड ब्युटीफूल अभिनेत्रींपैकी एक आहे.

Published by: Diksha Patil | May 09, 2024

सारा खान

34 वर्षांची सारा खान ही परफेक्ट फिगर म्हणून ओळखली जाते.

Published by: Diksha Patil | May 09, 2024

रिद्धी डोगरा

39 वर्षांची रिद्धी डोगराही देखील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Published by: Diksha Patil | May 09, 2024

VIEW ALL

Read Next Story