प्रेमाची बदलणारी भाषा

प्रेमाला कसलंच बंधन नसतं त्यातून आता प्रेमाची भाषाही बदलू लागली आहे.

लग्न नको तर लिव्ह इन रिलेशनशिप

लिव्ह इन रिलेशनशिप्सचा जमाना आला आहे. आता कुणालाही लग्नाचे बंधन नको आहे.

लग्नाचे बंधन जुगारून

त्यातून बॉलिवूडमध्येही अशी अनेक नाती आहे जी लग्नाचे बंधन जुगारूनही प्रचंड यशस्वी आहे.

मुग्धा गोडसे आणि राहुल देव

सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री मुग्धा गोंडसे आणि अभिनेता राहूल देव यांची.

लिव्ह इन रिलेशनशिप

हे दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. त्याचसोबत त्यांच्या वयाचेही अंतर पुष्कळ आहे.

एकमेकांसोबत सुखी

परंतु त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचे काहीच ठरविले नसून त्याचसोबत ते एकमेकांसोबत सुखी आहेत.

आवडीनिवडी एक

त्यांच्या अनेक आवडीनिवडी एकत्र असून ते एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसतात.

VIEW ALL

Read Next Story