नागराज मंजुळेंची दुसरी पत्नी कशी दिसते?

Soneshwar Patil
May 01,2025


नागराज मंजुळे हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, आणि मराठी कवी आहेत.


त्यांना 'सैराट' चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं.


या संपूर्ण प्रवासात नागराज मंजुळे यांची दुसरी पत्नी सोबत होती. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी दुसरी लग्नगाठ बांधली होती.


पण तुम्हाला माहिती आहे का नागराज मंजुळे यांची दुसरी पत्नी कोण आहे?


नागराज मंजुळे यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव गार्गी कुलकर्णी आहे. गार्गी स्वत: निर्माती आहे.


नागराज यांच्या काही चित्रपट तिने निर्मिती केली आहे. दोघांनी 2017 मध्ये लग्न केले.

VIEW ALL

Read Next Story