महेश बाबूपेक्षा 'इतक्या' वर्षांनी मोठी आहे पत्नी नम्रता शिरोडकर

Published by: Diksha Patil | Jan 22, 2024

पावर कपल

अभिनेता महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांची जोडी ही लोकप्रिय पावर कपल्सपैकी एक आहे.

Published by: Diksha Patil | Jan 22, 2024

नम्रता महेश बाबूपेक्षा मोठी

नम्रता ही महेश बाबूपेक्षा वयानं मोठी आहे.

Published by: Diksha Patil | Jan 22, 2024

तीन वर्षांनी मोठी

नम्रता ही महेश पेक्षा वयानं 3 वर्ष मोठी आहे. तिचा जन्म 22 जानेवारी 1972 रोजी झाला असून ती 52 वर्षांची आहे.

Published by: Diksha Patil | Jan 22, 2024

महेशचं वय

महेश बाबू हा 48 वर्षांचा असून त्याचा जन्म 9 ऑगस्ट 1975 रोजी झाला होता.

Published by: Diksha Patil | Jan 22, 2024

नम्रता आहे मिस इंडिया

1993 मध्ये नम्रतानं मिस इंडिया ठरली होती.

Published by: Diksha Patil | Jan 22, 2024

सलमानच्या चित्रपटातून डेब्यू

सलमानच्या 'जब प्यार किसी से होता है' या चित्रपटातून तिनं लीड अभिनेत्रीच्या भूमिकेत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Published by: Diksha Patil | Jan 22, 2024

लग्नानंतर सोडलं बॉलिवूड

महेश बाबूशी लग्न केल्यानंतर नम्रतानं बॉलिवूडला रामराम केला. (All Photo Credit : Namrata Shirodkar Instagram)

Published by: Diksha Patil | Jan 22, 2024

VIEW ALL

Read Next Story