2023 मध्ये 10 सुंदरींना मिळाला नॅशनल क्रशचा टॅग

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

एकीकडे बॉलीवूड अभिनेत्रींची चर्चा असताना टेलिव्हिजन अभिनेत्रीदेखील कुठे मागे नाहीत. नॅशनल क्रश ठरलेल्या 10 अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

2023 मध्ये बिग बॉस 16 त दिसलेल्या प्रियंका चहर चौधरीला लोकांनी खूप पसंत केले.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

'ये रिश्ता क्या केहलाता है'मुळे शिवांगी जोशी घराघरात पोहोचली. तिलाही नॅशनल क्रशचा टॅग मिळाला आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

2023 मध्ये टेलीव्हिजनपासून बॉलीवूड प्रवास करणारी मौनी रॉयही नॅशनल क्रश ठरली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

तेजस्वी प्रकाशच्या प्रत्येक अदावर लोक फिदा आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

जैस्मिन भसिनच्या क्यूट लूकवर लाखो लोक फिदा आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

निया शर्माने आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

हिना खानलादेखील नॅशनल क्रशचा टॅग मिळाला आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

2023 मध्ये दिव्यांका त्रिपाठीचे नाव नॅशनल क्रशच्या यादीत जोडले गेले.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

टेलीव्हिजनमधील प्रसिद्ध चेहरा रुबीना दिलेकदेखील या यादीत आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

मुनमुन दत्ताला लोक पसंत करतात. तिची तगडी फॅन फॉलोइंग आहे.

Published by: Pravin Dabholkar | Dec 23, 2023

VIEW ALL

Read Next Story