2023 मध्ये 10 सुंदरींना मिळाला नॅशनल क्रशचा टॅग

एकीकडे बॉलीवूड अभिनेत्रींची चर्चा असताना टेलिव्हिजन अभिनेत्रीदेखील कुठे मागे नाहीत. नॅशनल क्रश ठरलेल्या 10 अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया.

2023 मध्ये बिग बॉस 16 त दिसलेल्या प्रियंका चहर चौधरीला लोकांनी खूप पसंत केले.

'ये रिश्ता क्या केहलाता है'मुळे शिवांगी जोशी घराघरात पोहोचली. तिलाही नॅशनल क्रशचा टॅग मिळाला आहे.

2023 मध्ये टेलीव्हिजनपासून बॉलीवूड प्रवास करणारी मौनी रॉयही नॅशनल क्रश ठरली आहे.

तेजस्वी प्रकाशच्या प्रत्येक अदावर लोक फिदा आहेत.

जैस्मिन भसिनच्या क्यूट लूकवर लाखो लोक फिदा आहेत.

निया शर्माने आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

हिना खानलादेखील नॅशनल क्रशचा टॅग मिळाला आहे.

2023 मध्ये दिव्यांका त्रिपाठीचे नाव नॅशनल क्रशच्या यादीत जोडले गेले.

टेलीव्हिजनमधील प्रसिद्ध चेहरा रुबीना दिलेकदेखील या यादीत आहे.

मुनमुन दत्ताला लोक पसंत करतात. तिची तगडी फॅन फॉलोइंग आहे.

VIEW ALL

Read Next Story