'या' अभिनेत्रीने 50 सेकंदांसाठी घेतले 5 कोटी मानधन

Published by: Zee Team | Jul 13, 2025

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या चित्रपटांच्या मानधनावरून सोशल मीडियावर चर्चेत असतात.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

आज आम्ही तुम्हाला अशाच एका सौंदर्यवतीबद्दल सांगणार आहेत जिने 50 सेकंदांसाठी 5 कोटी रुपये घेतले.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती नयनतारा आहे. साउथमधील सर्वात महागडी अभिनेत्री आहे.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

तिने बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. ती खूप लक्झरी जीवन जगते.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

2003 मध्ये तिने 'मनासिनक्कारे' या चित्रपटातून साउथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

नयनतारा ही एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन घेते. रिपोर्टनुसार तिचे संपत्ती 200 कोटी रुपये इतकी आहे.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

त्यासोबतच तिच्याकडे एक प्राइवेट जेट देखील आहे. ज्याची किंमत 50 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

VIEW ALL

Read Next Story