पर्सनल ट्रेनरकडून मदत

नयनताराचा पर्सनल फिटनेस ट्रेनर तिला फिट राहण्यासाठी मदत करतो.

जिममध्ये करते मेहनत

नयनतारा स्वतःला फिट ठेवण्यासाठी खास प्रयत्न करते. जिममध्ये घाम गाळायला तिला खूप आवडतो

योगालाही देते तितकाच वेळ

अभिनेत्री नयनतारा जिमसोबतच योगाला देखील देते तितकेच महत्त्व. योगा हा देखील डेली रुटीनचा एक भाग.

स्वतःला ठेवते ऍक्टिव

या सगळ्यासोबतच नयनतारा स्वतःला ऍक्टिव ठेवते. आहाराची देखील तितकीच घेते काळजी.

घेते संपूर्ण झोप

फिट राहण्यासाठी नयनतारा योग्य डाएटसोबतच झोप देखील पूर्ण घेते. ८ ते ९ तासांची झोप फिटनेससाठी महत्त्वाची ठरते.

VIEW ALL

Read Next Story