प्रियामणीसोबतची वागणूक पाहून बोनू कपूर यांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

Published by: Diksha Patil | Apr 10, 2024

बोनी कपूर

बोनी कपूर यांनी नुकतीच 'मैदान' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.

Published by: Diksha Patil | Apr 10, 2024

प्रियामणी

प्रियामणीची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असून स्क्रिनिंगदरम्यान, ती पारंपारिक वेषात दिसली.

Published by: Diksha Patil | Apr 10, 2024

बोनी कपूर यांनी केलं स्वागत

प्रियामणीला पाहताच बोनी कपूर यांनी तिचे स्वागत केले.

Published by: Diksha Patil | Apr 10, 2024

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

प्रियामणीच्या कंबरेवर आणि खांद्यावर हात ठेवल्यामुळे नेटकऱ्यांनी बोनी कपूर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Published by: Diksha Patil | Apr 10, 2024

अनेक नेटकऱ्यांनी बोनी कपूरच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आणि प्रियामणीबद्दलची त्यांची कृती अयोग्य असल्याचे म्हटलं.

Published by: Diksha Patil | Apr 10, 2024

"बोनी कपूर सेटवर इतर अभिनेत्रींसोबत कसे वागतात" यासारख्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Published by: Diksha Patil | Apr 10, 2024

'मैदान'मध्ये अजय देवगणसोबत प्रियामणी मुख्य भूमिका साकारणार आहे. तर उद्या 11 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Published by: Diksha Patil | Apr 10, 2024

VIEW ALL

Read Next Story