शाहरुख खाननं या चित्रपटात विक्रम राठोड आणि आझाद राठोड या भूमिका साकारल्या आहेत.
विक्रम राठोड ही मुलाची भूमिका आहे.
विक्रम राठोड 10 रॉकी भाई नाश्त्याला खाईल. 20 पुष्पा दुपारच्या जेवणात आणि 30 टायगर रात्रीच्या जेवणात खाऊ शकतो.
विक्रम ही भुमिका यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये टॉपची आहे.
शाहरुख खानच्या विक्रम या भूमिकेला काही झालं तरी विसरू शकत नाही, असे नेटकऱ्यांचे म्हणणे.
शाहरुखच्या फक्त विक्रम या भूमिकेवर चित्रपट असायला हवा असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
शाहरुखच्या विक्रम या भूमिकेला कोणताही कलाकार टक्कर देऊ शकत नाही असं नेटकऱ्यांची म्हणणे आहे. (All Photo Credit : X/Twitter)