सोशल मीडियावर निक आणि प्रियांका त्यांचे फॅमिली फोटो कायम शेअर करत असतात.
निकने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
'जूलै हा एक चित्रपट होता' असं निकने या फोटोंना कॅप्शन दिलं आहे.
या फोटोत त्यांची लेकही त्यांच्यासोबत दिसत आहे.
नुकताच प्रियांकाचा वाढदिवस पार पडला. यावेळचेच हे फोटो असल्याचं निक म्हणतोय
निकची ही पोस्ट खास त्याची पत्नी प्रियांकासाठी होती
निक जोनासने त्याच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.